१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलन आणि नटराज चरणी श्रीफळ वाहून या भव्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, तसेच कार्यकारिणी व नियामक… Read More १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता  हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं  आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर  यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे  को मरना होगा’ या हिंदी  नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५  डिसेंबरला दुपारी… Read More नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या सोहळ्याचे औचित्य… Read More ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

माधव पुन्हा येतोय… अरे हाय काय अन् नाय काय’ 😍

‘अरे हाय काय अन् नाय काय’… असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर ‘गेला माधव कुणीकडे’ असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.! गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा १५ जूनला शुभारंभ ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे… Read More माधव पुन्हा येतोय… अरे हाय काय अन् नाय काय’ 😍

सामाजिक कार्यकर्ते गणेश तळेकर यांना नाट्य परिषदेचा लीला मेहता पुरस्कृत भारर्गराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार जाहीर…!

मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई च्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थी भावनेने सदैव कार्यरत असणारे गणेश तळेकर यांना यंदाच्या वर्षी लीला मेहता पुरस्कृत भारर्गराव पांगे कार्यकर्ता पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य… Read More सामाजिक कार्यकर्ते गणेश तळेकर यांना नाट्य परिषदेचा लीला मेहता पुरस्कृत भारर्गराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार जाहीर…!

अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर!

मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने 14 जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षासाठी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे… Read More अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर!

‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या  ‘बोक्या सातबंडे’  या बालनाट्याचा  ७५ प्रयॊग बोरिवलीच्या २३ मे ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे.  लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप थिएटरची निर्मिती असलेले ‘बोक्या सातबंडे’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  आगळावेगळा विषय आणि… Read More ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार

गेली अनेक महिने गाजत असलेल्या दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर नाटय कलाकार आक्रमक झाले आहे.  “सुधारित आराखडा सादर केल्याशिवाय नाट्यगृहाच्या तोडकामाची बंदी उठवली जाणार नाही” असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही आणि विधानपरिषदेत मा उदय सामंत यांनी  शासनाच्या वतीने तसे सांगितल्यानंतरही सोशल सर्विस लीगने निवडणूक आचार संहितेच्या आडून गुपचूप नाट्यगृहाचे तोडकाम सुरू केल्यामुळे दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण… Read More दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार