सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

सृजन द क्रियेशनही संस्था गेली चार वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी ४ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. गेल्या चार वर्षात या  संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस  एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं,… Read More सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार आदरणीय श्री. सुरेश खरे, आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले  ‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात ते बोलत होते. गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार श्री. गंगाराम गवाणकर, ऍड-गुरू श्री.… Read More मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.   अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’… Read More पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास