१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन
मुंबई, ६ फेब्रुवारी २०२५: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या या ऐतिहासिक टप्प्याला साजरे करताना, भारतीय भाषांतील विविध नाटकांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. या महोत्सवाबाबत नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष… Read More १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन
