नाट्य रतन २०२५ | बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव
२५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान मुंबईत भव्य आयोजन करवान थिएटर ग्रुप, मुंबई यांच्या वतीने नाट्य रतन – बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून Curated Classics या संकल्पनेतून या महोत्सवाची मांडणी केली आहे. हा प्रतिष्ठित रंगमंच महोत्सव २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे.… Read More नाट्य रतन २०२५ | बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव
