“नवरा माझा नवसाचा २”ला प्रेक्षक पावले
“नवरा माझा नवसाचा २”ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद.. वीकेंडला ७.८४ कोटीची कमाई दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही… Read More “नवरा माझा नवसाचा २”ला प्रेक्षक पावले
