‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून नेहा नाईक या नव्या चेहऱ्याची दमदार एन्ट्री
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या आगामी भव्य मराठी चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी, तर प्रस्तुती ए.ए.फिल्म्स या नामांकित वितरण संस्थेची आहे. १३व्या शतकातील भाषेचे सादरीकरण – एक कठीण पण प्रेरणादायी तयारी चित्रपटामध्ये संत मुक्ताई यांची भूमिका साकारण्यासाठी नेहाने… Read More ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून नेहा नाईक या नव्या चेहऱ्याची दमदार एन्ट्री
