‘देवमाणूस’च्या निमित्ताने अभिनेत्री नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण
लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या नेहाने ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे. लेखन प्रवासाची सुरुवात याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहासाठी ‘देवमाणूस’ हा मराठी… Read More ‘देवमाणूस’च्या निमित्ताने अभिनेत्री नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण
