‘जय माताजी लेट्स रॉक’ चा मुंबईत भव्य प्रीमियर

चित्रपटाच्या स्टारकास्टसह उपस्थित राहिले प्रमुख कलाकार गुजराती चित्रपट ‘जय माताजी लेट्स रॉक’ चा भव्य प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमियरला प्रमुख कलाकार मल्हार ठाकोर, टीकू तलसानिया, वंदना पाठक, नीला मूल्हेरकर, व्योमा नंदी, शेखर शुक्ला, आर्यन प्रजापती आणि उत्कर्ष मजूमदार हे उपस्थित होते. फॅमिली फ्लिक्स प्रस्तुत एक हटके कौटुंबिक कथा फॅमिली फ्लिक्सच्या बॅनरखाली आणि एन… Read More ‘जय माताजी लेट्स रॉक’ चा मुंबईत भव्य प्रीमियर

केम छो स्वप्नील भाय….  गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक

गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच अभिनेता-निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभचिंतक या आगामी गुजराती चित्रपटाच्या नव्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, स्वप्नीलचा करारी आणि डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या लक्षात ठसतोय. प्रेक्षकांच्या मनात एकच सवाल – काय असणार स्वप्नीलची भूमिका? ‘सुशीला सुजीत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना देखील शुभचिंतकमुळे स्वप्नील पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठी… Read More केम छो स्वप्नील भाय….  गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक