सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मोहक आणि जीवंत चित्रांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘सजना’ हा एक रोमँटिक सिनेमा असून, तो २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रकलेइतकाच मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’चा टिझर आणि पोस्टर ‘सजना’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं पाण्यात रोमँटिक… Read More सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश
