‘एप्रिल मे ९९’चा टीझर प्रदर्शित, १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार चित्रपट
लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल, आणि यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच, या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. रितेश देशमुखने सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे… Read More ‘एप्रिल मे ९९’चा टीझर प्रदर्शित, १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार चित्रपट
