‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक कथांना नेहमीच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अगदी तशीच रुचकर मेजवानी घेऊन ‘वडापाव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या धमाल टीझरवरून हा सिनेमा एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असल्याचं स्पष्ट होतंय. प्रसाद ओक यांच्या अभिनयाची शतकपूर्ती हा चित्रपट विशेष ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रसाद ओक यांच्या अभिनय… Read More ‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
