‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र
१२ सप्टेंबरला वाढदिवशीच चित्रपट प्रदर्शित अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आरपार’ या रोमँटिक सिनेमातून रुपेरी पडद्यावर त्यांची जोडी पाहायला मिळणार असून, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ या भावनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला… Read More ‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र
