“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

ज्ञानदा रामतीर्थकर आणि प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी… Read More “मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्रीची अनोखी गोष्ट मैत्री ही कोणाशीही, कोणत्याही काळात जुळू शकते. अशाच एका निरागस मैत्रीची गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही धमाल गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. मनोरंजन आणि मस्ती यांचा ट्रिपल डोस दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव… Read More ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा भव्य लाँच सोहळा

चित्रपटाच्या चौथ्या भागात काम करण्याची सलमान खानची इच्छा ‘येरे येरे पैसा’ मालिकेचे यश पुढे नेत, ‘येरे येरे पैसा ३’ हा आगामी भाग प्रेक्षकांसाठी अधिक धमाल आणि मनोरंजन घेऊन येतो आहे. या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हे दोघे… Read More सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा भव्य लाँच सोहळा

‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी घटकांचा अनोखा मिलाफ सादर करणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटात रहस्य आणि विनोद यांची रंगतदार सांगड पाहायला मिळणार आहे. काळ्या बॅगेभोवती फिरणारी रहस्याची कथा ट्रेलरमध्ये दाखवलेली काळ्या बॅगेची… Read More ‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘संत तुकाराम’ची भव्य प्रस्तुती १८ जुलै २०२५ रोजी जागतिक प्रदर्शित – सुभोध भावे मुख्य भूमिकेत

भक्ति, अध्यात्म आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या एका महामानवाच्या जीवनावर आधारित ‘संत तुकाराम’ हा भव्य हिंदी चित्रपट कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत १८ जुलै २०२५ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आदित्य ओम यांनी लिहिला असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. १७व्या शतकातील संतकवीच्या आयुष्याला सिनेमॅटिक न्याय मराठी संत परंपरेतील महान संत… Read More ‘संत तुकाराम’ची भव्य प्रस्तुती १८ जुलै २०२५ रोजी जागतिक प्रदर्शित – सुभोध भावे मुख्य भूमिकेत

‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

मराठी चित्रपट ‘जारण’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यातील वीकेंडला या चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत अलीकडच्या काळातील सर्वाधिक कमाईचा आकडा गाठला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सशक्त कथा आणि अभिनय अमृता सुभाष आणि… Read More ‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा ‘सजना’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड. मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपटाचा हा ट्रेलर, जो नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट… Read More प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा ‘सजना’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘ऑल इज वेल’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित – २७ जूनला प्रेक्षकांना हास्याची फुल्ल टु ट्रीट!

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण धुडकावून लावत तीन मित्रांच्या धमाल मैत्रीची झलक घेऊन येणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट येत्या २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच झालेल्या भव्य समारंभात या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सादर करण्यात आला, आणि तो पाहताच प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवे पंख मिळाले आहेत. धमाल मैत्री, वेगळा विषय आणि मजेशीर… Read More ‘ऑल इज वेल’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित – २७ जूनला प्रेक्षकांना हास्याची फुल्ल टु ट्रीट!