‘चिडिया’ चित्रपटाचे विशेष शो मुलांच्या विकासासाठी कार्यरत संस्थांमध्ये उत्साहात संपन्न
बालपणातील निष्पाप स्वप्नं, लहानशा इच्छांची झुंज आणि स्वप्न पाहण्याचं धाडस यांचं हृदयस्पर्शी चित्रण करणारा ‘चिडिया’ हा चित्रपट ३० मे २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाचे विशेष शो देशभरात स्वयंसेवी संस्थांद्वारे आयोजित करण्यात आले होते. स्वप्नांची ताकद दाखवणारा ‘चिडिया’ – समाजाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करणारी कथा मुंबईतील मानखुर्द, कांदिवली, तसेच दिल्ली, गुडगाव आणि… Read More ‘चिडिया’ चित्रपटाचे विशेष शो मुलांच्या विकासासाठी कार्यरत संस्थांमध्ये उत्साहात संपन्न
