‘ऊत’ मराठी चित्रपटाचे कान्स चित्रपट महोत्सवात यशस्वी स्क्रीनिंग

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरावी असा क्षण म्हणजे ‘ऊत’ या चित्रपटाचे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेले विशेष स्क्रीनिंग. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेला ‘ऊत’ आता कान्ससारख्या प्रतिष्ठित मंचावरही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘ऊत’ची यशस्वी घोडदौड ‘ऊत’ चित्रपटाने यापूर्वी मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल,… Read More ‘ऊत’ मराठी चित्रपटाचे कान्स चित्रपट महोत्सवात यशस्वी स्क्रीनिंग

प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

नुकत्याच संपन्न झालेल्या जिलबी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सहकलाकार स्वप्नील जोशी बद्दल खास गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. जिलबीच्या निमित्ताने हे दोघे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत, आणि त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रसाद ओकचे स्वप्नीलबद्दल मनोगत प्रसाद ओक म्हणाले, “जिलबीच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदा… Read More प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला

कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी नव्याने उलगडतात. त्या फोटोंवरून हात फिरवताना कित्येक वर्षं पुन्हा जगली जातात. असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.… Read More प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित

मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तात्यांचे व्हिडाओ व्हायरल होताना दिसत आहेत.ते तात्या नेमके कोण ? याचा खुलासा झाला आहे. जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच डान्सीकल गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या गाण्याचे गीतकार… Read More सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित