”सन मराठी’ वर संत सखूबाईंच्या जीवनावर आधारित नवी मालिका १० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’ वाहिनीवर संत सखूबाई यांच्या जीवनावर आधारित ‘सखा माझा पांडुरंग’ ही नवी मालिका येत्या १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची पत्रकार परिषद कराडमधील संत सखूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडली. प्रसिद्ध कलाकार आणि निर्मात्यांची विशेष उपस्थिती या परिषदेत ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत नरोत्तम ही भूमिका… Read More ”सन मराठी’ वर संत सखूबाईंच्या जीवनावर आधारित नवी मालिका १० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला

एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी.. ‘तू भेटशी नव्याने’

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर  भरभरून  प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली… Read More एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी.. ‘तू भेटशी नव्याने’

वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबून पैसे कमावते आणि कुटुंबाला हातभार लावते.… Read More वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’..  १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका

१७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतूनही अश्याच नात्यांची गोष्ट उलगडेल. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे… Read More ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’..  १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका