बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे विभागीय मध्यवर्ती विद्यार्थी कलाकृती स्पर्धा 2024-25 संपन्न
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित विभागीय मध्यवर्ती विद्यार्थी कलाकृती स्पर्धा व प्रदर्शन पारितोषिक वितरण कार्यक्रम 2024-2025 मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत संपन्न झाला. सन्माननीय शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ साहेब व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव… Read More बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे विभागीय मध्यवर्ती विद्यार्थी कलाकृती स्पर्धा 2024-25 संपन्न

