महिला दिनानिमित्त खास ! यंदाचा झी चित्र गौरव २०२४ गाजवला महिलांनी

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे  कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा मग ‘झिम्मा २’. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या ‘उषाताई मंगेशकर’ . तर ह्यावर्षीच्या ‘मराठी… Read More महिला दिनानिमित्त खास ! यंदाचा झी चित्र गौरव २०२४ गाजवला महिलांनी

जागतिक महिला दिनी ‘राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा…

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर आधारलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं शीर्षक ‘राजा येईल गं’ असं आहे. परिपूर्ण मनोरंजन करणारा… Read More जागतिक महिला दिनी ‘राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा…

कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन

जगभरात सगळीकडे महिला दिन साजरा होत असतानाच कलर्स मराठीवरील मालिकांमधील कलाकारांनीही मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा केला. कलर्स मराठीतर्फे आजोजित करण्यात आलेल्या ‘महिलांची भव्य बाईक रॅली’ला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजिलेल्या या खास बाईक रॅलीमध्ये ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील  रत्नमाला (निवेदिता सराफ), कावेरी (तन्वी मुंडले), ‘काव्यांजली’मधील मीनाक्षी ( पूजा पवार),… Read More कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन

महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. तर या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार,… Read More महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ची घोषणा

मजेशीर रहस्ये दडलेला ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय… Read More मजेशीर रहस्ये दडलेला ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित

झी चित्र गौरव पुरस्कार २०२४च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार !

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार २०२४’  हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२४’ सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार साहेब. ह्या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले आणि अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा… Read More झी चित्र गौरव पुरस्कार २०२४च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार !

भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित ‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती!

अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर  प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा झकास ओटीटीवर… Read More भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित ‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती!

&TV artists seek blessings at India’s most revered Lord Shiva’s temples during Mahashivratri!

To celebrate Mahashivratri, the lead artists from &TV shows Young Atal, Krishna Devi Vajpayee and Krishan Bihari Vajpayee from Atal, Vibhuti Narayan Mishra and Anita Bhabi from Bhabiji Ghar Par Hai, Daroga Happu Singh, and his Dabbang Dulhania Rajesh, from Happu Ki Ultan Paltan visited the most revered Lord Shiva temples across India. Atal (Vyom… Read More &TV artists seek blessings at India’s most revered Lord Shiva’s temples during Mahashivratri!