क्रौर्याच्या तत्त्वज्ञानाचा ‘किमिदिन’मधून शोध
मानवी संवेदनांचा कानाकोपरा शोधत क्रौर्याचे तत्वज्ञान कसे आणि कुठून येते याचा मर्मभेदी शोध “किमिदिन” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, क्राइम थ्रिलर प्रकारातील या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. माधवी नवलाखा निर्मित “किमिदिन” या चित्रपटाचं लेखन संजय सोनवणी यांनी केलं आहे. संजय सोनवणी नामवंत साहित्यिक आणि अभ्यासक… Read More क्रौर्याच्या तत्त्वज्ञानाचा ‘किमिदिन’मधून शोध
