श्री प्रफुल पटेलांच्या हस्ते ‘धर्मरावबाबा आत्राम’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री.धर्मरावबाबा आत्राम यांची जीवन कथा लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून दर्शकांसमोर आणण्यात येत आहे. ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ हा चित्रपट एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित झाला आहे आणि या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झाला. अतिशय उत्सवात राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल उपस्थित होते. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी… Read More श्री प्रफुल पटेलांच्या हस्ते ‘धर्मरावबाबा आत्राम’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
