रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने “दिल की बातें” संकल्पनेवर आधारीत संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई- रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने रविवारी “दिल की बातें” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “ट्यूनिंग फोल्क्स” नावाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा समूहाने खास निधी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्डिॲक अरेस्टबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ८८ रेल्वे स्थानक आणि १०० मेट्रो स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी निधीची व्यवस्था करणे आणि १८८ ऑटोमेटेड… Read More रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने “दिल की बातें” संकल्पनेवर आधारीत संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन
