Salman Khan launches the trailer of ‘Operation Valentine’

Sony Pictures International Productions and Renaissance Pictures’ much-awaited patriotic drama ‘Operation Valentine’ left the audience in awe with its ‘final strike!’ The film is a bi-lingual shot in Hindi and Telugu language shot on real air base and with real fighter planes. The Hindi trailer was launched  by none other than Salman Khan. Tilm is… Read More Salman Khan launches the trailer of ‘Operation Valentine’

ही अनोखी गाठ’मधील ‘सखी माझे देहभान’ गाणे प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे हे गाणे गौरी… Read More ही अनोखी गाठ’मधील ‘सखी माझे देहभान’ गाणे प्रदर्शित

Happu Ki Ultan Paltan’s Geetanjali Mishra donates her 10-year savings to help the poor

In a world where individual pursuits and personal ambitions are often counted as top priorities, Geetanjali Mishra, currently portraying Rajesh in &TV’s Happu Ki Ultan Paltan, stands out as a shining example of selflessness. Hailing from a background of modest means, Geetanjali Mishra has not only achieved success as an actor but has also chosen… Read More Happu Ki Ultan Paltan’s Geetanjali Mishra donates her 10-year savings to help the poor

जीवन एक संघर्ष आहे, कधी हरू नये आणि कधीही थांबू नये. बाबा रामदेवांची संग्राम सिंहला शिकवण

संग्राम सिंह सध्या त्याचा नवा चित्रपट ‘उड़ान जिंदगी की’ मुळे चांगलाच चर्चेत आहे. एवढेच नव्हे तर जवळ जवळ सहा वर्षानंतर संग्राम सिंह एक पैलवान म्हणूनही पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरत आहे.  दुबई प्रो कुस्ती  चँपियनशिप २०२४ मध्ये संग्राम सिंह पाकिस्तानी मल्लाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. संग्राम सिंहला यामुळे संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. संग्राम सिंह याने… Read More जीवन एक संघर्ष आहे, कधी हरू नये आणि कधीही थांबू नये. बाबा रामदेवांची संग्राम सिंहला शिकवण

वस्त्रहरण” नाटकाचा लवकरच ५२५५ प्रयोग

मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत  असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण… Read More वस्त्रहरण” नाटकाचा लवकरच ५२५५ प्रयोग

जीवांच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण ‘अमलताश’चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित

जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या ‘अमलताश’ या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश… Read More जीवांच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण ‘अमलताश’चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित

नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर

द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप… Read More नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर

व्हॅलेन्टाईन्स डे’ विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे बेमालूम मनोरंजन करीत आहेत.… Read More व्हॅलेन्टाईन्स डे’ विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!