श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’ ?
‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित… Read More श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’ ?
