एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १२५ टेनिस स्पर्धेत एकेरीत कॅटी वॉलनेट्स,एरियन हार्टोनो, स्टॉर्म हंटर यांची आगेकूच
मुंबई ९ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या कॅटी वॉलनेट्स, नेदरलँडच्या एरियन हार्टोनो, ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया… Read More एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १२५ टेनिस स्पर्धेत एकेरीत कॅटी वॉलनेट्स,एरियन हार्टोनो, स्टॉर्म हंटर यांची आगेकूच
