उदित नारायण, स्मिता ठाकरे, गणेश आचार्य, धीरज कुमार, सुदेश भोसले यांची डॉक्टर 365 बॉलीवूड महा आरोग्य शिबिर येथे उपस्थिती

डॉक्टर 365 चे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार आणि अभिनेता निर्माता-दिग्दर्शक धीरज कुमार यांनी रविवारी अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट ग्राउंड येथे आयोजित केलेले ‘डॉक्टर 365 बॉलीवूड महा आरोग्य शिबिर’ हे अत्यंत यशस्वी वैद्यकीय आणि आरोग्य शिबिर झाले ज्याचा हजारो लोकांनी लाभ घेतला. बॉलीवूड सेलिब्रिटी, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कामगार आणि मीडिया व्यक्तींच्या उपस्थितीसह हे एक सुनियोजित आरोग्य तपासणी… Read More उदित नारायण, स्मिता ठाकरे, गणेश आचार्य, धीरज कुमार, सुदेश भोसले यांची डॉक्टर 365 बॉलीवूड महा आरोग्य शिबिर येथे उपस्थिती

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा झळकणार मल्याळम चित्रपटात

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या… Read More मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा झळकणार मल्याळम चित्रपटात

Sacred Games and Masaan writer Varun Grover marks his theatrical debut as a director with All India Rank; Poster Out Now!

Varun Grover, known for his remarkable writing in Sacred Games and Masaan, brings yet another slice-of-life dramedy, All India Rank, to audiences. The film also marks his theatrical debut as a director. _Presented by Sriram Raghavan, All India Rank is written and directed by Varun Grover. Produced by Sanjay Routray and Sarita Patil, the film… Read More Sacred Games and Masaan writer Varun Grover marks his theatrical debut as a director with All India Rank; Poster Out Now!

Ankita Raina, Rutuja Bhosale among four Indians to receive wild cards for L&T Mumbai Open Tennis Championships

With the aim of providing level playing opportunities and world class competition to Indian players, Ankita Raina, Sahaja Yamalapalli and Rutuja Bhosale, India’s top three ranked women, and promising teenager Vaishnavi Adkar, of Maharashtra, have been awarded the singles main draw wild cards at the L&T Mumbai Open WTA 125K Series Tennis Championships, being organized… Read More Ankita Raina, Rutuja Bhosale among four Indians to receive wild cards for L&T Mumbai Open Tennis Championships

छत्रपती संभाजी’ २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्याविस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा… Read More छत्रपती संभाजी’ २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

प्रतीक गांधी यांनी केली अनंत महादेवन यांच्या ‘आता वेळ झाली’ची घोषणा

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट… Read More प्रतीक गांधी यांनी केली अनंत महादेवन यांच्या ‘आता वेळ झाली’ची घोषणा

अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य !

झी मराठीची चर्चित मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतायत. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुनः शाळेत जायला सुरवात केली आहे हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की अक्षराला जर शाळेत घेतलंत… Read More अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य !

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात,… Read More स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!