आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘मायलेक’ या नावावरूनच हा मराठी चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असेल. रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय.  या ट्रेलर लाँच सोहळ्याला हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवणारी  आदी मान्यवर उपस्थित… Read More आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनमध्ये समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला सूत्रसंचालनात साथ देणार आहे अभिनेता हर्षद अतकरी. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात. आई-मुलगी, गुरु-शिष्य,… Read More मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनमध्ये समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

Kaabil Have Showcased The Raw Reality Of Today’s Generation’s Love Life

In an era where music serves as a universal language, “KAABIL” is poised to make its mark, leaving a lasting impression on listeners worldwide. Delbar Arya and Pratik Sehajpal bring us KAABIL, a music video that delves into the story of modern relationships, and betrayal. “KAABIL” is entirely a story of betrayal and false promises.… Read More Kaabil Have Showcased The Raw Reality Of Today’s Generation’s Love Life

Aaj ki Taaza Khabar! Disney+ Hotstar announces the second season of Bhuvan Bam starrer Taaza Khabar

Mumbai, 05 April, 2024: Zindagi badi ajeeb hai, kabhi kabhi maut se shuru hoti hai. A grim revelation, strained relationships and a story of one man stumbling upon magical powers and the ripples it creates in his life. The long wait is over, as this time around Vasya (Bhuvan Bam) is set out to rewrite… Read More Aaj ki Taaza Khabar! Disney+ Hotstar announces the second season of Bhuvan Bam starrer Taaza Khabar

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन

चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र नवरात्रीचा उत्सव ९एप्रिलला साजरा होणार असून या  नवरात्रौत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अभिनेता सुशांत शेलार यांच्या पत्नी सौ.साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल मध्ये प्रथमच ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.  ९ ते१८ एप्रिल दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात… Read More शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन

मोहन जोशी’ यांना यंदाचा झी नाट्य गौरव २०२४ ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर !

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात आणि यंदाच्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ जीवन गौरव पुरस्काराचे मानकर ठरले ते म्हणजे जेष्ठ अभिनेते ‘मोहन जोशी’. आज हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक दिग्गज मराठी… Read More मोहन जोशी’ यांना यंदाचा झी नाट्य गौरव २०२४ ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर !

‘सन मराठी’च्या ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये आता तात्यासाहेबांचा दरारा; मिलिंद शिंदे साकारणार खलनायकाची भूमिका

मालिकेमध्ये विरोधी स्वभावाची दोन मुख्य पात्रांची गोष्ट रंगत असताना जेव्हा त्यात तिस-या पात्राची एंट्री होते ज्याचा स्वभाव आधीच्या दोन स्वभावांपेक्षा अतिशय आगळा वेगळा असतो तेव्हा मालिकेत आणखी काहीतरी रंजक, कथेशी खिळवून ठेवणा-या घटना पाहायला मिळणार अशी प्रेक्षकांची आतुरता आणि अपेक्षा असते. प्रत्येक मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवायचं, उद्याच्या भागात काय होणार याची प्रेक्षकांची… Read More ‘सन मराठी’च्या ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये आता तात्यासाहेबांचा दरारा; मिलिंद शिंदे साकारणार खलनायकाची भूमिका

महेश मांजरेकरांच्या  हस्ते ‘चांदवा’ प्रकाशित

‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड थीमपार्क मध्ये झाले.‘चांदवा’ या नव्या अल्बमला आघाडीचा तरुण गायक स्वप्नील बांदोडकर… Read More महेश मांजरेकरांच्या  हस्ते ‘चांदवा’ प्रकाशित