हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ करणार महान ‘शोले’ चित्रपटाला सलाम
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात “शोले’ हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच “शोले” या चित्रपटाच्या महानतेला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. नुकतेच मुंबई फेस्टिवल येथे… Read More हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ करणार महान ‘शोले’ चित्रपटाला सलाम
