पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका… ‘मुक्काम पोस्ट आडगाव’
पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते. लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ या नव्या नाटकाचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४.०० वा. यशवंत नाट्यगृहात होणार आहे. अष्टविनायक… Read More पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका… ‘मुक्काम पोस्ट आडगाव’


