आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम !
निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती असलेल्या या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी १३ जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता माहिम येथील… Read More आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम !





