प्रवीण तरडे यांची भूमिका असलेला “लॉकडाऊन लग्न” ८ मार्चला चित्रपटगृहात

दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे ह्यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार… Read More प्रवीण तरडे यांची भूमिका असलेला “लॉकडाऊन लग्न” ८ मार्चला चित्रपटगृहात

सार्वजनिक ठिकाणी बोलताना टोपण नावाने हाक मारू नका तुम्ही एकमेकांना मान दिला तरच, प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या अदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी कलाकारांना दिला.… Read More सार्वजनिक ठिकाणी बोलताना टोपण नावाने हाक मारू नका तुम्ही एकमेकांना मान दिला तरच, प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

कृति खरबंदा से नेहा पेंडसे तक, चार पैन इंडिया टैलेंट्स, जिन्होंने पोल डांसिंग में पाई मास्टरी!

पैन इंडिया एक्ट्रेसेस की एक लहर पोल डांसिंग आर्ट को खूब प्रमोट कर रही है, जो स्ट्रेंथ, ग्रेस और आर्टिस्ट्री का मिश्रण प्रदर्शित करता है। एंटरटेनमेंट के साथ, ये स्टार्स स्टीरियोटाइप को तोड़ रहे हैं, पोल डांसिंग को फिटनेस और सेल्फ-एक्सप्रेशन के रूप में महत्व दे रहे हैं। यहां चार ऐसे टैलेंट्स हैं, जिनके बारे… Read More कृति खरबंदा से नेहा पेंडसे तक, चार पैन इंडिया टैलेंट्स, जिन्होंने पोल डांसिंग में पाई मास्टरी!

Ravi Teja gives the mahurat clap 🎬 for Ajay Devgn’s Raid 2!

The shooting of highly anticipated sequel, Raid 2, Directed by Rajkumar Gupta, has began in Mumbai today. The mahurat clap of Ajay Devgn’s Raid 2 was given by Ravi Teja. Also present at the mahurat shot along with Ajay Devgn and Ravi Teja, were Producers Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak and Abhishek Pathak, co-producers Shiv… Read More Ravi Teja gives the mahurat clap 🎬 for Ajay Devgn’s Raid 2!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन

चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदि मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. यावेळी… Read More मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन

५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता ‘कॉपी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

दहावी बारावीच्या मुलांना उघडउघड कॉपी करण्यास मुभा देणाऱ्या आज कित्येक शाळा अस्तित्वात असून त्यावर खूप दुर्मिळ बोललं जातं. परंतु दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीने ‘कॉपी’ या चित्रपटातून या दुर्मिळ भाष्याला छेद देऊन समाजासमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा केला आहे. चित्रपटाचा ८ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल… Read More ५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता ‘कॉपी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

नाट्यदिंडीने दुमदुमली पिंपरी चिंचवडकरांची सकाळ

सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर… . लेझीम, ढोलताशांचा गजर… रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोरया गोसावी मंदिरा पासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहोचली.नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव,… Read More नाट्यदिंडीने दुमदुमली पिंपरी चिंचवडकरांची सकाळ

दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पूर्वार्धातील 13गुणांच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात जबरदस्त पुनरागमन करूनही पटना पायरेटस संघाला दबंग दिल्ली कडून महत्वपूर्ण सामन्यात 37-38 असा केवळ एक गुणाने पराभव पत्करावा लागला. एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत दबंग दिल्लीकडून आशू मलिक(10गुण), पटना पायरेटस कडून सचिन (10गुण) आणि सुधाकर (9गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. त्याआधी पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दबंग… Read More दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय