Prime Video unveils Rohit Shetty’s high-octane trailer of Indian Police Force

Prime Video, India’s most loved entertainment destination, today launched the action-packed trailer of the highly anticipated Amazon Original series Indian Police Force. The upcoming series promises an entertainment extravaganza, high on action, suspense, thrill, and drama, taking audiences worldwide on an immersive journey into the next chapter of Rohit Shetty’s iconic Cop Universe. Created by… Read More Prime Video unveils Rohit Shetty’s high-octane trailer of Indian Police Force

भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा ठरला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण

पुणे : पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण ठरले. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला. यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या… Read More भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा ठरला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण

स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला

नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने,… Read More स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला

अस्तित्व ‘पारंगत सन्मान’ गौरव एकांकिकांचा

रंगभूमीचा पाया समजला जाणाऱ्या ‘एकांकिका’ या नाट्यप्रकारात मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत असतात,या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून होत असते. ‘स्पर्धा’ हा शब्द आला कि टोकाचा संघर्ष हा अपरिहार्यच. त्यामुळे एकांकिका क्षेत्रातल्या सृजनशील मंडळीमध्ये एकप्रकारचा दुरावा निर्माण होतो, वर्षभरातल्या सर्वोत्तमांच्याही स्पर्धा भरवल्या जातात पण तिथे ही दुफळी अधिकच वाढते,या परिस्थितीचा विचार करून या सर्व… Read More अस्तित्व ‘पारंगत सन्मान’ गौरव एकांकिकांचा

निशी-नीरज आणि ओवी- श्रीनूची प्रेम परिक्षा

‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी आणि ओवीच्या आयुष्यात प्रेम परिक्षा चालू आहे. ओवीनि निर्णय घेतला आहे लंडनला परतण्याचा. तर दुसरी कडे निशी- नीरजच्या प्रेमाला लागला आहे पूर्णविराम. रघुनाथच्या शब्दात निशी अडकली आहे आणि नीरजला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झाली आहे. पण ह्या सर्व गोष्टींची नीरजला कल्पना नाही. नीरजनि, निशीला प्रोपोज करण्यासाठी पूर्ण तयारी… Read More निशी-नीरज आणि ओवी- श्रीनूची प्रेम परिक्षा

विजय सेतुपति ने ‘मेरी क्रिसमस’ प्रेस मीट में कैटरीना कैफ के शानदार प्रदर्शन की सराहना की!

बहुप्रतीक्षित फिल्म “मेरी क्रिसमस” के लिए प्रेस कॉन्फ्रेंस में कैटरीना कैफ को अपने को-स्टार, प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपति से सराहना मिली। अपने बहुमुखी प्रदर्शन के लिए मशहूर, सेतुपति ने फिल्म सेट पर कैफ के असाधारण अभिनय कौशल और बेहतरीन प्रोफेशनलिज्म के लिए अपनी प्रशंसा व्यक्त की। उन्होंने कहा, “मैं कैटरीना के डेडिकेशन और हार्डवर्क से… Read More विजय सेतुपति ने ‘मेरी क्रिसमस’ प्रेस मीट में कैटरीना कैफ के शानदार प्रदर्शन की सराहना की!

सरोगसीवर भाष्य करणार ‘डिलिव्हरी बॉय’

‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात… Read More सरोगसीवर भाष्य करणार ‘डिलिव्हरी बॉय’