‘सूर लागू दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…
दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते… Read More ‘सूर लागू दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…
