या वर्षी तमन्ना भाटिया वाढदिवस साजरा करणार नाही, कारण..
यंदाच्या वर्षात कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली ती म्हणजे तमन्ना भाटिया. तिचे यंदाच्या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आणि यातून तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. रेड कार्पेट वरचा अनोखा अंदाज असो किंवा अनेक फॅशन आयकॉन म्हणून असलेली तिची ओळख तमन्ना भाटिया ही तिच्या कामामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे. व्यस्त शेड्यूलमध्ये असलेली ही अभिनेत्री यंदाचा वाढदिवस… Read More या वर्षी तमन्ना भाटिया वाढदिवस साजरा करणार नाही, कारण..
