Pranati Rai Prakash’s These 3 Approved Outfits For Your Christmas Celebration

With the festive season upon us, it’s time to curate the perfect Christmas ensemble that strikes the right balance between comfort and style. Get ready to jingle all the way, because Pranati Rai Prakash known for her impeccable style and chic fashion choices effortlessly blends elegance with a touch of playfulness. Let’s explore three stunning… Read More Pranati Rai Prakash’s These 3 Approved Outfits For Your Christmas Celebration

भीतीची बाराखडी दिसणार ‘पंचक’च्या टायटल साँगमध्ये

डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळीवेगळी सुरूवात असणारे… Read More भीतीची बाराखडी दिसणार ‘पंचक’च्या टायटल साँगमध्ये

जाऊ बाई गावात मध्ये मुलींसमोर येणार ‘ट्रॅक्टरचा टास्क’

झी मराठीवर ‘जाऊ बाई गावात’ हा शो दिवसेंदिवस रंगत चालला आहे. मजेशीर टास्क पाहताना आणि शहरी मुलींची तारांबळ उडालेली पाहताना सर्वाना नक्कीच मज्जा येत असेल. तुमची उत्सुकता अशीच कायम ठेवण्यासाठी हार्दिक दादा एक नवीन टास्क आला आहे ‘ट्रॅक्टर शर्यत’, ज्या मध्ये गंमत ही आहे की ह्या टास्क मध्ये प्रत्येक टप्प्यावर अडथळे असणार आहेत जे स्पर्धकांना… Read More जाऊ बाई गावात मध्ये मुलींसमोर येणार ‘ट्रॅक्टरचा टास्क’

सूर्यासम तेजस्वी अजेय योद्धा..’शिवरायांचा छावा’ अवतरणार

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ साकारणार कोण..? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर… Read More सूर्यासम तेजस्वी अजेय योद्धा..’शिवरायांचा छावा’ अवतरणार

बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया… Read More बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

अंकिता लोखंडे के जन्मदिन पर उनकी बहुमुखी प्रतिभा की झलक!

एक्ट्रेस अंकिता लोखंडे आज अपना जन्मदिन मना रहीं हैं। इस अवसर पर उनके शानदार अभिनय करियर के सफर की एक झलक देखनी तो बनती है। वह फिलहाल बिग बॉस 17 के घर में अपने पति विक्की जैन के साथ दर्शकों और घर के कंटेस्टेन्ट्स का दिल जीत रही हैं। इस खास मौके पर, आइए हम… Read More अंकिता लोखंडे के जन्मदिन पर उनकी बहुमुखी प्रतिभा की झलक!

२४ डिसेंबरला ‘माझ्या बायकोचा नवरा’ नाटकाचा शुभारंभ….

प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती ‘माझ्या बायकोचा नवरा’ ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे होणार आहे. या धमाल विनोदी नाटकाची निर्मिति श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे.या नाटकाचे लेखन,… Read More २४ डिसेंबरला ‘माझ्या बायकोचा नवरा’ नाटकाचा शुभारंभ….

पूजा सावंत, सुरेख पुणेकर आणि मयूर वैद्य हजेरी लावणार ‘जाऊ बाई गावातच्या’ लावणी खास भागात

झी मराठीचा चर्चित रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ मध्ये रोज नवीन नवीन कार्य स्पर्धकांच्या भेटीस येतात. गावकऱ्यांसोबत राहता राहता काही स्पर्धक उत्सुकतेने कार्य करतात तर काहींसाठी त्या कार्यचा विचार करणे ही तारेवरची कसरत आहे. गावात रोज एक नवा पाहुणा येतो आणि मजेशीर कार्यही सोबत घेऊन येतो. पण येणाऱ्या भागात एक नाही तीन खास पाहुणे येणार… Read More पूजा सावंत, सुरेख पुणेकर आणि मयूर वैद्य हजेरी लावणार ‘जाऊ बाई गावातच्या’ लावणी खास भागात