मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा पहिल्यांदा दणक्यात पोस्टर लॉंच झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहचून कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आणि ट्रेलरने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवला.… Read More मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा “कसे विसरु”

मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” हे गाणं. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी… Read More कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा “कसे विसरु”

अदिति राव हैदरी ने जुबली और ताज के लिए जीता यह प्रतिष्ठित अवॉर्ड!

एक्ट्रेस अदिति राव हैदरी ने वेब सीरीज़ ताज: डिवाइडेड बाय ब्लड और जुबली में अपने प्रदर्शन के लिए मुंबई में आयोजित 23वें आईटीए अवॉर्ड्स में पॉपुलर एक्ट्रेस का अवॉर्ड अपने नाम किया है। एक्ट्रेस को उनकी बहुमुखी प्रतिभा और किरदारों के लिए प्रशंसा मिली है, जिससे वह इस अवॉर्ड के लिए एक परफेक्ट चॉइस बन… Read More अदिति राव हैदरी ने जुबली और ताज के लिए जीता यह प्रतिष्ठित अवॉर्ड!

सोंग्या’ मधून अजिंक्य लक्षवेधी भूमिकेत

नाटक-मालिकेतील लाडका चेहरा अभिनेता अजिंक्य ननावरे आता आपल्या डॅशिंग अंदाजात मोठा पडदासुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘सोंग्या’ या चित्रपटात अजिंक्य प्रमुख भूमिकेत दिसणार असून यशराज ही त्याची भूमिका चित्रपटाला कलाटणी देणारी आहे. निरामि फिल्म्स प्रस्तुत ‘सोंग्या’ चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मिलिंद इनामदार, निशांत काकिर्डे, राहुल पाटील यांनी केली… Read More सोंग्या’ मधून अजिंक्य लक्षवेधी भूमिकेत

प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ ह्या मालिकेमध्ये सध्या अंजली प्रितमच्या लग्नाची तयारी सुरु आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून आपण अंजली प्रितमची घट्ट मैत्री बघत आलो आहोत. अखेर अंजलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार, प्रितमच्या स्वरूपात मिळणार आहे. एकेकाळी मैत्रीचे प्रतीक असलेले प्रितम आणि अंजली आता एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत. प्रितांजलीच्या मेहंदी, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नासाठी घरातले तर उत्सुक आहेतच… Read More प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ

5 Times when Tv Actor Sorab Bedi Proved That He Is Television’s Ranveer Singh With Vibrant Sartorial Choices

What!! TV Actor Sorab Bedi Brings Bollywood Dapper Ranveer Singh’s Uber Cool Style Vibes To The Television Industry, These 5 Looks Will Assure You- Check Proof* Chand Jalne Laga actor Sorab Bedi is currently making waves in the industry with his character of Raunak and has emerged a place for himself in the hearts of… Read More 5 Times when Tv Actor Sorab Bedi Proved That He Is Television’s Ranveer Singh With Vibrant Sartorial Choices

हैप्पी बर्थडे रोहित सराफ: रोहित सराफ की 5 दमदार परफॉर्मेंस जो आपको जरूर देखनी चाहिए!

नेशनल क्रश कहे जाने वाले एक्टर रोहित सराफ आज अपना जन्मदिन मना रहे हैं। आइए उन पांच परफॉरमेंस पर नजर डालें, जिन्होंने दर्शकों को छोटे और बड़े स्क्रीन्स पर अपनी वर्सेटिलिटी का प्रदर्शन करते हुए, उन्हें एक लॉयल फैन फॉलोइंग दिलाई है। मिसमैच्ड 1 और 2: नेटफ्लिक्स सीरीज़ “मिसमैच्ड” में, रोहित सराफ ने ऋषि सिंह… Read More हैप्पी बर्थडे रोहित सराफ: रोहित सराफ की 5 दमदार परफॉर्मेंस जो आपको जरूर देखनी चाहिए!

बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया… Read More बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर