पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग
सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरु आहे. या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’… Read More पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग
