जाऊ बाई गावात’ ६ स्पर्धकांची नाव जाहीर! शहरातल्या मुली गावाला त्यांचा प्रेमात पाडू शकतील? करणार तेव्हा कळणार!
‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात ‘हार्दिक जोशीने’ अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे ती राणी लिहू शकेल का ती गावात स्वतःची एक वेगळी कहाणी? सहावी स्पर्धक ‘मोनिशा… Read More जाऊ बाई गावात’ ६ स्पर्धकांची नाव जाहीर! शहरातल्या मुली गावाला त्यांचा प्रेमात पाडू शकतील? करणार तेव्हा कळणार!
