नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन यास्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक/संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे,नाशिक,… Read More नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न
