तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अधिपती ऋषिकेश शेलार यांच्या आठवणीतील दिवाळी
फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट,आकर्षक देखण्या रांगोळ्या, सुंदर तेवत्या पणत्यांची आरास, घरोघरी सुंदर आकाश कंदिल सुरु झाला आहे सण दिवाळीचा. आठवण अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात आनंदचे पाणी विशेषतः जेव्हा ती आठवण सणासुधीची असते. दिवाळीचा सण म्हटलं की लहानपणीच्या इतक्या आठवणी जाग्या होतात. पहाटे अभ्यंग स्नान, आईनी लावलेल्या उटण्याचा… Read More तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अधिपती ऋषिकेश शेलार यांच्या आठवणीतील दिवाळी
