अंकुश चौधरी बनला’बैदा’ नाटकाचा प्रस्तुतकर्ता

अंकुश चौधरी… मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. स्टाईल आयकॉन म्हणूनही अंकुशकडे पाहिले जाते. यापूर्वी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अंकुश एका नवीन भूमिकेतून आपल्या समोर येत आहे. संदीप पोपट दंडवते लिखित, दिग्दर्शित  ‘बैदा’ नाटकाचा प्रस्तुतकर्ता असून येत्या १६ मार्चपासून हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नाट्य मल्हार… Read More अंकुश चौधरी बनला’बैदा’ नाटकाचा प्रस्तुतकर्ता

स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ येतोय ३ मे रोजी

अभिनेत्री स्मिता तांबेनं ( Smita Tambe) आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी “कासरा” या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट… Read More स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ येतोय ३ मे रोजी

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ ( Ready Mix Marathi movie) आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ ( Jai swachhmay jayate bola Marathi movie) या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’… Read More अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर ( Madhusudan Kalelkar) यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९… Read More मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

वानरलिंगी- एका आव्हानात्मक प्रस्तारारोहणाचे दस्तऐवजीकरण

१९८३ साली केल्या गेलेल्या एका अल्पत कठीण व जोखमीच्या बढाईसंबंधी एक माहितीपट आम्ही म्हणा प्रस्तरारोहणाच्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या मंडळींनी तयार केला आहे त्याच्या प्रिमियरची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वानरलिंगी (किंवा खडा पारशी) हा सह्याद्रीतील एक प्रसिद्ध सुळका आहे तो सुळका सर करण्याच्या मोहिमेचे हे एक उत्कंठावर्धक चित्रण आहे. या मोहिमेत जी तंत्रे… Read More वानरलिंगी- एका आव्हानात्मक प्रस्तारारोहणाचे दस्तऐवजीकरण

येत्या 12 एप्रिलला रुद्राचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला…

वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहिला आवडते अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या  “रुद्रा, या मराठी चित्रपटाचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १२ एप्रिलला येत आहे. एका क्रूरकर्मा “अण्णा पाटील, नावाच्या व्यक्तीच्या कारवायांमुळे त्रस्त झालेले गाव व पुढे सरकणारे आगळे वेगळे कथानक प्रेक्षकांना थरारक अनुभूती देणार आहे,  वाईटावर चांगल्याची मात, त्यातून वेळोवेळी कलाटणी देणारे कथानक… Read More येत्या 12 एप्रिलला रुद्राचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला…