झी मराठी अवॉर्डच्या मंचावर झालं अप्पीचं डोहाळेजेवण

मालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् यांनी कार्यक्रमाला एक वेगळीच बहार आणली. या सगळ्यासोबतच आणखी एक कार्यक्रम गाजला तो म्हणजे आपल्या ‘अप्पीचं डोळहळेजेवण’. झी मराठीच्या… Read More झी मराठी अवॉर्डच्या मंचावर झालं अप्पीचं डोहाळेजेवण

Siddharth Anand Concludes Filming For ‘Fighter’!

Excitement is in the air as ace director Siddharth Anand has successfully wrapped up shooting for his upcoming film, “Fighter.” This much-anticipated project has been the talk of the town, and fans and industry insiders alike are eagerly awaiting its release. The director has been continuously piquing the interest of his fans by sharing snippets… Read More Siddharth Anand Concludes Filming For ‘Fighter’!

Urvashi Rautela Announces Her Next Bollywood Movie, Shares Video Of Her Playing Cricket And Donning A Proper Cricketer Look, What’s Brewing?

In the world of Bollywood, surprises and excitement often go hand in hand. Recently, the stunning Urvashi Rautela left her fans in awe by announcing her upcoming Bollywood film in a rather unconventional and exciting manner. The talented actress took to her social media platforms to share a video that features her in a proper… Read More Urvashi Rautela Announces Her Next Bollywood Movie, Shares Video Of Her Playing Cricket And Donning A Proper Cricketer Look, What’s Brewing?

गिरकी, ग्लोबल आडगाव आणि बटरफ्लाय या मराठी चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून निवड

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून *ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय* या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या तीनही चित्रपटांच्या चमूचे ना. श्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाझार’ या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले… Read More गिरकी, ग्लोबल आडगाव आणि बटरफ्लाय या मराठी चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून निवड

‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर चित्रपटाचा कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली आहे, ती ‘श्यामची आई’ चित्रपटातील गाण्यांची. शास्त्रीय… Read More ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

महात्मा ज्योतिराव फुले यांचा ‘सत्यशोधक’ चित्रपटातील लूक रिव्हील

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे लूक रिव्हील पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझरमुळे या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती आणि सर्वामध्ये… Read More महात्मा ज्योतिराव फुले यांचा ‘सत्यशोधक’ चित्रपटातील लूक रिव्हील