महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ चित्रपटाचे पोस्टर लाँच
हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या कलम ३७६ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष… Read More महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ चित्रपटाचे पोस्टर लाँच
