नीलकांती पाटेकर “छावा” चित्रपटात ‘धाराऊ’च्या भूमिकेत झळकणार.

मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नीलकांती पाटेकर आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. “छावा” या बहुप्रतिक्षित चित्रपटात त्या ‘धाराऊ’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीलकांती पाटेकर यांची ही हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलीच भूमिका आहे. लहानपणापासून रंगभूमीची साथ नीलकांती पाटेकर यांनी १९६६ मध्ये बालकलाकार म्हणून रंगभूमीवर प्रवेश केला.… Read More नीलकांती पाटेकर “छावा” चित्रपटात ‘धाराऊ’च्या भूमिकेत झळकणार.