बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

मुंबई – बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते. बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखा विविध  उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नाट्य, नृत्य, संगीत व चित्र, शिल्प अशा ललित कला संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहेत. बालकांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा आणि हक्क यांच्यासाठी चळवळ उभी करणारी महाराष्ट्रातील शीर्ष संस्था म्हणून बालरंगभूमी… Read More बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार

गेली अनेक महिने गाजत असलेल्या दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर नाटय कलाकार आक्रमक झाले आहे.  “सुधारित आराखडा सादर केल्याशिवाय नाट्यगृहाच्या तोडकामाची बंदी उठवली जाणार नाही” असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही आणि विधानपरिषदेत मा उदय सामंत यांनी  शासनाच्या वतीने तसे सांगितल्यानंतरही सोशल सर्विस लीगने निवडणूक आचार संहितेच्या आडून गुपचूप नाट्यगृहाचे तोडकाम सुरू केल्यामुळे दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण… Read More दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार