‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित – २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

तरुणाईने अनेकदा इतिहास घडवला आहे आणि समाजपरिवर्तनाची ताकद तिच्यात दडलेली असते. केवळ एकजूट झाली तर कोणताही बदल शक्य होतो — याच संघर्षाची प्रभावी कथा ‘निर्धार’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘वंदे मातरम…’ या सुमधूर गीतानंतर प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवतो. संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मिती,… Read More ‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित – २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले. जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. भ्रष्टाचाराचं समूळ… Read More निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण