ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू – अभिनय आणि संगीत क्षेत्रात नवी इनिंग

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘निशानची’ या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याचबरोबर तो गीतकार आणि संगीतकार म्हणूनही पदार्पण करत आहे. झी म्युझिक कंपनीने नुकतंच रिलीज केलेलं ‘पिजन कबूतर’ हे गाणं त्याच्या संगीत कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात ठरत आहे. ‘पिजन कबूतर’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ या गाण्याचे बोल आणि संगीत ऐश्वर्य ठाकरे यांनी… Read More ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू – अभिनय आणि संगीत क्षेत्रात नवी इनिंग

अनुराग कश्यप यांचा “निशानची” चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

ट्रेलर लाँचसह सुरू होणार सिनेमॅटिक धमाकाअनुराग कश्यप आणि अ‍ॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया यांच्या “निशानची” चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमुळे खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक धमाका सुरू होणार असून, आधीच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. दमदार डायलॉग्स, अ‍ॅक्शन आणि ड्रामाने भरलेला हा ट्रेलर मसाला एंटरटेनरची खरी… Read More अनुराग कश्यप यांचा “निशानची” चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशानची’ चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘निशानची’ या चित्रपटाचे निर्माते अजय राय आणि रंजन सिंग आहेत, तर दिग्दर्शन सुप्रसिद्ध अनुराग कश्यप यांनी केलं आहे. या चित्रपटामधून अभिनेता ऐश्वर्य ठाकरे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत असून ते एका दमदार डबल रोलमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही… Read More अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशानची’ चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित