नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि शिवसेनेतील रॉबिनहूड म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांच्यावर जनता दरबार नावाचा एक माहितीपट निर्माण करण्यात आला. सुप्रसिद्ध आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांच्या संकलनाने आणि दिग्दर्शनाने हा 45 मिनिटाचा माहितीपट बनवण्यात आला . हर्षल मीडिया अँड एंटरटेनमेंट एल एल पी निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत १८ आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत. शिवसेना… Read More नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार
