श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘ऊत’चा गौरव

परदेशी महोत्सवांत मराठी चित्रपटाची यशोगाथा‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सातत्याने गाजतो आहे. कान्स चित्रपट महोत्सवात यशाचा डंका वाजविल्यानंतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्येही या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा सन्मान पटकावला आहे. निर्माते-अभिनेता राज मिसाळ यांची प्रतिक्रियाया यशाबद्दल आनंद व्यक्त करत मुख्य अभिनेता व निर्माते राज मिसाळ म्हणाले की, “‘ऊत’… Read More श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘ऊत’चा गौरव