मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार पटकावला
मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ला 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मिती मूल्ये आणि अपवादात्मक कामगिरी यासाठी या वेब सिरिजला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही एका स्वप्नाळू मुलाची अपार उत्सुकता असलेली कथा आहे.… Read More मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार पटकावला
