पोटरा चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाला मुंबईत तरुणांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तर्फे या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन तरुणांची हाऊसफुल उपस्थिती या प्रदर्शनाला रुईया महाविद्यालय, साठे महाविद्यालय, बाकलीवाल… Read More पोटरा चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
